वेलीवरती फुले, फुलांचा दरवळतो सुगंध
................सोबत जुळले रेशीम बंध
आजही आठवतेय ती पहिली भेट
ते लाजणं ते डोळ्यात बघणं थेट
तेव्हाचं वाटलं ......आणि .........
ही जोडी आहे ग्रेट
चंद्राची शितलता , ताऱ्यांची तेजस्विता
सर्व आहे तुझ्यात/माझ्यात
..... सांग मग कशाला ते हवे
सुर्य तारे हातात
तुझे माझ्यासाठी असणे
माझ्या डोळ्यात फसणे
मला हवे कायम तसेचं
कारण मला आवडते
..... ची/चा .... असणे
झाला साखरपुडा
नव्या पर्वाची सुरवात
भेटी वाढल्या , मने जुळली
गुंतले मन हे
..... च्या ह्रदयात
रक्ताचे न नाते आमचे नाही जुनी ओळख,
तरी वाटे आता कायम असावी.... ची सोबत
No comments:
Post a Comment