हळुवार तुझा स्पर्श व्हावा , मिठीत अलगद तु घ्यावे
आज तुज्यात एक होतांना जगाचे भान हरावे
पावसाळी वातावरण भोवती आणि पसरलेला गंध
त्यादिवशी वातावरणही होते धुंद
बंध सारे तोडूनी झाले आपण बेधुंद
त्यानंतर माझ्या श्वासात दरवळत होता फक्त तुझाच सुगंध
नात्यास न कळले नात्याचे महत्व
ना त्यास कळले नात्याचे अर्थ
नात्यास काय हवे ना त्याचे त्याला भान
ना त्यास समजले, का ना त्याचे कोणी आज
No comments:
Post a Comment